वारकऱ्यांना गावातूनच मिळणार एसटी; परिवहन मंडळाकडून ५००० एसटीचे नियोजन
पंढरपूर – पंढरीच्या पांडुरंगाचा आषाढी एकादशीचा सोहळा ६ जुलैला रंगणार आहे. प्रशासनाच्या वतीने वारीच्या नियोजनासाठी सातत्याने बैठका सुरू आहेत. यंदाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातील वारकऱ्यांना पंढरीत येता यावे म्हणून गावातूनच मिळणार एसटीची सोय…