महायुती उमेदवाराच्या प्रचारासाठी उद्या मुख्यमंत्री जळगावात ; असे असणार नियोजन?

जळगाव । जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चा रणसंग्राम आता खऱ्या अर्थाने पेटला आहे. या निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ भाजप प्रदेशाध्यक्ष प्रवीण चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला असून यांनतर आता उद्या ६…

सुनीता बानाजी देसाई यांचे निधन

आपल्या छत्रपती शाहू निवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशन कोल्हापूर जिल्हा संघटनेचे सन्मानीय सदस्य बानाजी कृष्णाजी देसाई निवृत्त पोलीस उप निरीक्षक रा.जय भवानी कॉलनी (दिवंगत पी. एन. पाटील यांच्या बंगाल्याच्या जवळील "शाहू चौकाच्या पुढे महालक्ष्मी…

जळगावसह राज्यात ढगाळ वातावरण, तापमानाचा पारा वाढला

जळगाव/मुंबई । उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा अभाव आणि ढगाळ हवामानामुळे राज्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. परिणामी थंडीचा कडाका कमी झाला आहे. जळगावच्या किमान तापमानात एकाच दिवसात 5.4 अंशांनी वाढ झाली. यामुळे रविवारी जळगावचे किमान…

बेस्ट सेवानिवृत्त कामगार अधिकाऱ्यांचे चड्डी बनियन अंदोलन

७ जानेवारी २०२६ रोजी आझाद मैदानावर करणार यल्गार मुंबई, दि. (प्रतिनिधी) : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्ट च्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी बुधवार, ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०…

गणिताला खेळाशी जोडणे हीच खरी शिक्षणाची दिशा- अथांग जैन

अनुभूती विद्या निकेतनमध्ये गणित प्रदर्शन २०२६ चे उद्घाटन जळगाव । अनुभूती बाल निकेतन आणि अनुभूती विद्या निकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मरणार्थ गणित प्रदर्शन–२०२६ चे आयोजन उत्साहात करण्यात…

साहित्य संमेलनाला पुन्हा गालबोट ; विनोद कुलकर्णींवर हल्ला, तोंडाला काळे फासले

गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यामध्ये अखिल भारतीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरु होती. मात्र याच दरम्यान साहित्य संमेलनाला वादाचे गालबोट लागलेय. साताऱ्यात विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला करण्यात आला असून त्यांना काळे…

2 लाखांपर्यंतच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ, लाखो शेतकर्‍यांना नवीन वर्षाची मोठी भेट

मुंबई । राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तो म्हणजे १ जानेवारी २०२६ पासून शेती आणि पीक कर्जाशी संबंधित २ लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. या…

जळगावमध्ये महायुतीचाच बोलबाला; मतदानापूर्वीच भाजपचे 6, तर शिंदेसेनेचे 6 उमेदवार बिनविरोध

जळगाव । जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून लढणाऱ्या भाजपसह शिवसेनेची (एकनाथ शिंदे) घोडदौड उमेदवारी माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत कायम होती. जळगाव महापालिकेत ७५ जागांपैकी महायुतीचे १२ जागा बिनविरोध निवडून आले आहे.…

जळगाव महापालिकेत आमदार भोळेंचे सुपुत्र विशाल भोळे बिनविरोध

जळगाव । जळगाव महापालिकेत भाजपचा दुसरा उमेदवार बिनविरोध झाला आहे. शहराचे आमदार राजूमामा भोळे यांचे सुपुत्र विशाल भोळे हे ७ क मधून बिनविरोध निश्चित झाले आहेत.त्यांचे विरोधातील ४ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता ही निवड निश्चित झाली…

जळगाव महापालिका निवडणूक ; पहिल्याच दिवशी ५६ उमेदवारांची माघारी

​जळगाव । जळगाव महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज २ जानेवारी रोजी शेवटची मुदत आहे. दरम्यान, माघारीच्या पहिल्याच दिवशी ५६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये राजकीय…