लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासनासाठी सर्व विभागांनी ई-ऑफिसचा अवलंब करावा
– जिल्हा पालक सचिव तथा अपर मुख्य सचिव राजेशकुमार
▪️ शासनाच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा
▪️ 'फ्लॅगशिप' योजना गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करा
जळगाव, | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला…