जळगावात खळबळ ! दिवसाढवळ्या मुकुंद सपकाळेंवर जीवघेणा हल्ला
जळगाव । जळगाव शहरात आज दुपारच्या सुमारास धक्कादायक घटना घडली असून महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या चारचाकी वाहनाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड…