महसूल विभागात मोठी खळबळ उडणार; ‘हे’ बडे अधिकारी होणार बडतर्फ
मुंबई । महाराष्ट्र्रात सध्या गाजत आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना केवळ बदली नाही, तर थेट बडतर्फ करण्याचा इशारा त्यांनी दिला.…