१ एप्रिल २०२६ पासून नवीन आयकर नियम लागू

केंद्र सरकारने आयकर प्रणाली अधिक सोपी आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने १ एप्रिल २०२६ पासून नवीन आयकर नियम लागू केले आहेत. तब्बल ६५ वर्षे जुने आयकर नियम रद्द करत आता ‘टॅक्स इयर’ (कर वर्ष) ही नवी संकल्पना लागू करण्यात आली आहे. या बदलामुळे…

खान्देशातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! दादर-भुसावळ आता नियमित धावणार

भुसावळ | खान्देशातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. दादर-भुसावळ एक्स्प्रेसबाबत पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. विशेष गाडी म्हणून सुरू असलेली ही सेवा आता नव्या क्रमांकासह (१९०४७/४८) नियमित गाडी म्हणून धावणार आहे. याबाबतची माहिती जळगावच्या भाजप…

राज्यात अवकाळीचा कहर वाढला; जळगावसह 12 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

राज्यात अवकाळीचा कहर वाढला; ६० हजार हेक्टरहून अधिक शेती बाधित, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर राज्यात अवकाळी पावसाचे संकट अधिक तीव्र होत असून अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान…

जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने झोडपले; उकाड्यातून नागरिकांना दिलासा

जळगाव । हवामान विभागाने जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा देत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज सोमवारी सायंकाळी अचानक हवामानात बदल झाला असून ढगांची दाटी, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार पावसाच्या…

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

महात्मा गांधींवरील गोलमेज परिषदेमध्ये मान्यवरांची चर्चा.. जळगाव | गांधी रिसर्च फाऊंडेशन तर्फे २६ ते २८ मार्च  २०२६ दरम्यान २१ व्या शतकातील गांधींवरील गोलमेज परिषद : एक चौकशी या विषयावर एक महत्त्वपूर्ण तीन दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात…

महाराष्ट्रातील शाळांना २ मेपासून उन्हाळी सुट्टी जाहीर

राज्यातील सर्व राज्य मंडळाच्या शाळांमध्ये २ मेपासून विद्यार्थ्यांना अधिकृतपणे उन्हाळी सुट्टी लागू होईल. इतर मंडळांच्या काही शाळांमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार किंवा शैक्षणिक उपक्रमांमुळे शाळा सुरू असल्यास, संबंधित शाळा प्रशासनाने…

जळगाव जिल्ह्यात आगामी दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी

जळगाव । मार्च संपताच राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असला तरी हवामानाने पुन्हा एकदा अनिश्चित वळण घेतले आहे. एकीकडे कडक ऊन आणि वाढते तापमान नागरिकांना हैराण करत असताना दुसरीकडे अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपीटीचे सावट राज्यभर पसरले आहे. हवामान…

जळगावात हेड कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई

जळगाव । जळगावमध्ये पोलिस दलाला धक्का देणारी घटना समोर आली असून, अवैध वाळू तस्करीशी संबंधित कथित संगनमतामुळे एका हेड कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. रामकृष्ण इंगळे असे संबंधित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, या प्रकरणामुळे…

गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेल साठा मुबलक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक जळगाव | जिल्ह्यातील एलपीजी गॅस सिलेंडर तसेच पेट्रोल-डिझेल इंधनाचा साठा आणि त्याचे सुरळीत वितरण सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा…

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेद्वारे मत्स्यव्यवसायाला चालना; मच्छीमारांना लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव | महाराष्ट्र राज्यातील उपलब्ध जलक्षेत्रांचा विचार करता गोड्या पाण्यासह निमखारे व सागरी क्षेत्रामध्ये मत्स्यव्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. या नैसर्गिक स्रोतांचा प्रभावी वापर करून मत्स्यसंवर्धनाला चालना देण्याचा शासनाचा…