विश्व नवकार महामंत्राच्या दिवशी नऊ संकल्पातून सृष्टीचे संवर्धन करुया – पंतप्रधान नरेंद्र मोदी

एकाच वेळी १०८ देशांसह भारतात ६००० ठिकाणी नवकार महामंत्राचा जप; जळगावातून 81 हजार जणांची विश्व शांती साठी प्रार्थना जळगाव | ‘एक मन, एक व्यक्ती, एक चेतनेतून नवकार मंत्राची अनुभूती ही अध्यात्मिक शक्तीची प्रचिती आहे. विश्व नवकार दिना निमित्त…

यंदा मान्सून सरासरीपेक्षा चांगला; स्कायमेटचा पहिला अंदाज जाहीर

नवी दिल्ली : भारतातील खासगी हवामान संस्था ‘स्कायमेट’ने चांगली बातमी दिली आहे. यंदाचा मान्सून मान्सून अंदाज जाहीर केला आहे. मान्सूनचा येणारा हंगाम सामान्य राहील. जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनचा पाऊस सरासरीच्या १०३ टक्के होईल, असा अंदाज…

जळगाव महापालिकेतील बनावट दाखले प्रकरणी ४३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

जळगाव । जळगाव माहापालिकेच्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदीसाठी तहसीलदारांचे बनावट आदेश तयार करणाऱ्या ४३ जणांवर अखेर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. नायब तहसीलदार नवीनचंद्र अशोक भावसार (वय ५३, रा. कोल्हे नगर, जळगाव) यांनी शहर पोलिसांत फिर्याद…

अनुभूती बालनिकेतनच्या समर कॅम्प आयोजित

जळगाव - अनुभूती बालनिकेतनमध्ये 7 ते 21 एप्रिल दरम्यान 3 ते 7 वर्षे वयाच्या मुलांसाठी एक अभिनव समर कॅम्प आयोजित केला आहे. या कॅम्पमध्ये ३५ मुलांनी सहभाग घेतला आहे. मुलांच्या सर्वांगीण आणि शालेय बाह्य कौशल्य विकसित करण्यासाठी विविध क्रियाकलाप…

“राज्यातील बँकांचे व्यवहार मराठीत झाले पाहिजे, यासाठी…”; राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंतांची…

शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट घेतली. राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि या भेटीचे कारण स्पष्ट केले आहे. या भेटीत राज ठाकरेंनी मराठीच्या आग्रहाबाबत…

जळगाव जिल्ह्यात हरभरा, ज्वारी, मका आणि बाजरी खरेदीला सुरुवात!

शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन जळगाव | केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराप्रमाणे नाफेड अंतर्गत रब्बी हंगाम २०२३-२४ साठी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून हरभरा, ज्वारी, मका आणि बाजरी खरेदीला सुरुवात झाली आहे. यासाठी जळगाव…

सामूहिक शेतीला तंत्राची जोड देऊन जंगल समृद्ध करू – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जैन हिल्स ला पेसा क्षेत्रातील वैयक्तिक वनहक्क धारकांच्या ‘मसाला समूह’ कार्यशाळा संपन्न जळगाव |  ‘संघर्ष करून आदिवासी उभा राहत असतो आपल्याला चांगल्या कामासाठी संघर्ष करायचा आहे. यातून वैयक्तिक वनहक्क धारक आपण बनलात मात्र फक्त जमीन घेऊन…

जिल्हा श्रमण संघ अध्यक्षपदी अशोक जैन

जळगाव | श्रमण संघीय उपाध्याय प्रवर प.पू.प्रवीण ऋषीजी म.सा. होळी चातुर्मासानिमित्त जळगावत उपस्थित आहेत. त्यांच्या सान्निध्यात शहरातील स्वाध्याय भवन येथे श्रमण संघाचे जळगाव जिल्हास्तरीय अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनासाठी जळगाव शहरातील,…

जैन इरिगेशनला द टाईम्स क्रिकेट शिल्ड ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद

शुभम शर्माचे ४ महत्त्वपूर्ण बळी; कर्णधार प्रतिक शर्माचे नाबाद शतक जळगाव | जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या ‘ब’ संघाने रिलायन्स ग्रृप स्पोर्टस क्लबच्या संघावर तीन विकेट ने विजय प्राप्त करून प्रतिष्ठित अशा द टाईम्स क्रिकेट शिल्ड ट्रॉफी ‘सी’…

तिसरी स्वर्गीय किरण दहाड स्मृती टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

जळगाव | तिसऱ्या स्वर्गीय किरण दहाड स्मृती टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचे २५ फेब्रुवारी २०२५ ते २ मार्च २०२५ दरम्यान आयोजन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यामार्फत केले होते. या स्पर्धेत एकूण २० संघांनी सहभाग नोंदवला…