जळगावात पाहुणी बनून आली अन् दागिन्यांवर डल्ला; गुन्हा दाखल
जळगाव : दोन दिवसांसाठी पाहुणे म्हणून आलेल्या एका महिलेने घरातील विश्वासाचा गैरफायदा घेत ९७ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना शिवकॉलनी परिसरात घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून…