शेतीला व्यवसाय म्हणून पहा! जैन हिल्स ला फालीच्या अकराव्या अधिवेशनाच्या तिसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांशी…
जळगाव | जमिन कमी असली तरी चालेल मात्र त्याला व्यवसायीक दृष्टीने बघितले पाहिजे भांडवल, बाजारपेठ यासह जे जे नवतंत्र उपलब्ध आहे त्याचा वापर आवश्यकतेनुसार केला पाहिजे निर्यातक्षम उत्पादन घेतले पाहिजे. शेतीत सात्तत ठेवले पाहिजे, संघर्षाच्या…