फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशनची विजयी सलामी

जळगाव | मुंबई फुटबॉल असोसिएशन आयोजित सुपर कॉर्पोरेट लीग स्पर्धेत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या फुटबॉल संघाने सर्वाधिक गोल करत स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. मुंबई फुटबॉल असोसिएशन आयोजित सुपर कॉर्पोरेट लीगचा पहिला सामना बांद्रा नवेल…

जळगावमध्ये आरोग्य क्रांतीचे नवे पर्व; मेडिकल हबच्या दिशेनी समर्थ वाटचाल

जळगाव जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्यसेवेत आमूलाग्र बदल घडत आहे. जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजनेतून मिळालेल्या २८ कोटींपेक्षा अधिक निधीच्या साहाय्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक वैद्यकीय…

जळगाव जिल्ह्याला वादळी पाऊस पुन्हा झोडपून काढणार; पशुधनधारकांना जिल्हा प्रशासनाने दिला हा सल्ला

जळगाव । हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात पुढील आठवड्यात वादळी वारे आणि बेमोसमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पशुधनधारकांनी सावध राहून आपली जनावरे सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.…

जळगाव जिल्ह्यात 15 दिवसात ठिकठिकाणी रक्तदान महाशिबीर होणार

जवानांना प्रेरणा, शेतकऱ्यांना हिम्मत म्हणून रक्तदान; सर्वांनी रक्तदानासाठी पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव | “देशाच्या सीमारेषेवर जवान जीवाची बाजी लावून लढत आहेत, तर आपल्या भागातील शेतकरी दुष्काळाशी, संकटाशी झुंज देत आहेत.…

जळगाव जिल्ह्यात पावसाने ७२३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, केळीबागांना अधिक फटका

जळगाव – जिल्ह्यात मंगळवारी गारपिटीसह वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे १४ तालुक्यातील सुमारे ७२३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. सर्वाधिक ४२७९ हेक्टरवरील केळीच्या बागा वादळी पावसामुळे भूईसपाट झाल्या असून,…

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. वर्षा निवासस्थानी ही भेट झाली आहे. मात्र या भेटीमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पहलागाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने ऑपरेशन…

जळगाव महापालिका निवडणूक नोव्हेंबरमध्येच शक्य ; इच्छुकांच्या आतापासून तयारी सुरु

न्यायालयाने येत्या चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.अर्थात मागील तीन- साडेतीन वर्षांपासून असलेले प्रशासकराज संपणार आहे. यात दीड वर्षांपासून प्रशासक असलेल्या जळगाव महापालिकेच्या निवडणूक कार्यक्रम…

गुड न्यूज! १३ मेपर्यंत मान्सून अंदमनात धडकणार

पुणे: महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा मान्सून लवकर दाखल होणार आहे. दमान-निकोबार बेट समूहावर मान्सून दाखल होण्यास पोषक हवामान होत आहे. येत्या मंगळवारपर्यंत (ता. १३) मान्सून दक्षिण अंदमान समुद्र, बंगालच्या…

अजित पवारांना ‘त्या’ निर्णयाचा पश्चाताप येणार; मंत्री गुलाबराव पाटील यांनी नेमकं काय…

जळगाव : आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो, तेव्हा आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना अजित पवार यांनी सोबत घेतले. आमची इच्छा नसतानाही त्या सर्वांना पक्षात घेतलं. या निर्णयाचा अजित पवार यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही; अशा शब्दात मंत्री…

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

इनोव्हेशनमध्ये सांगली, बिझनेस प्लॅन स्पर्धेत पुणे जिल्हा प्रथम; ‘फाली-२०२५’ च्या तिसऱ्या सत्राचा समारोप जळगाव | ‘फाली म्हणजे फ्युचर अॅग्रीकलर लिडर ऑफ इंडिया होय, त्याच फाली या शब्दाचा एफ- फॉर्मर सेंट्रीक, ए- अॅप्रेरिसियेट, एल - लार्ज गोल…