हवामान खात्याकडून राज्यातील या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
मुंबई । राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली असून दुसरीकडे उकाडा वाढल्याने नागरिक हैराण झाला आहे. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून अशातच येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात वादळी पावसाची हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, पुढील 24 तासांत…