जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; तिघांचा मृत्यू, २१ घरांचे नुकसान, पंचनामे सुरू
जळगाव । जळगाव जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाने धुमाकूळ घातला. या नैसर्गिक आपत्तेमुळे तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक भागांत घरांचे, शेतीचे, वीजपुरवठ्याचे आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे.…