जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र यांच्यात केळी पिकावरील रोग व्यवस्थापनाबाबत महत्त्वपूर्ण…

तिरुचिरापल्ली | जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद - राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र (आयसीएआर - एनआरसीबी), तिरुचिरापल्ली यांच्यात केळी पिकावरील फ्युजारियम विल्ट आणि सीएमव्ही (क्युकुम्बर मोजेक व्हायरस) या प्रमुख रोगांच्या…

जैन बांधवांचा ‘सामूहिक क्षमापना दिन’ साजरा!

ज्यांच्याशी आपला वैरभाव आहे अशांची क्षमा याचना करण्याचे आवाहन जळगाव : येथील आर.सी. बाफना स्वाध्याय भवन येथे श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघातर्फे सामूहिक क्षमापना दिन श्रद्धा भाव आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या…

जळगाव बाह्यवळण महामार्गावर अपघात… दोन जणांचा मृत्यू, एक जखमी

जळगाव । शहराबाहेरील बहुप्रतीक्षीत तरसोद-पाळधी मार्ग नुकताच वाहतुकीस खुला झाला असून, अवजड वाहने त्यावरून धावताना दिसत आहेत. सध्या एका बाजुने प्रायोगिक तत्वावर वाहतूक सुरू असताना या मार्गावर भीषण अपघात झाला आहे. दोन मालमोटारींची समोरासमोर धडक…

पुणे-सोलापूर रस्ता हडपसर ते पाटस या पट्ट्यात वेगाने होतोय

पुणे । पुणे सोलापूर रस्ता हडपसर ते पाटस या पट्ट्यात वेगाने नागरीकरण होत आहे.नियोजित विमानतळ झालेच तर कोणकोणत्या संधी निर्माण होणार आहेत याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. सध्या या पट्ट्यात मिसळ व चहा फ्रँचायझी,नॉन व्हेज हॉटेल्स,नर्सरी, गूळ…

मंत्रालयातील सेवानिवृत्त अधिकारी सौ. शैलजा विजय शिंदे यांचे निधन ; ६५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई,  : मंत्रालयात गृह, कृषी आणि सामान्य प्रशासन विभागांत कार्यरत राहून प्रामाणिकपणे सेवा बजावून निवृत्त झालेल्या अधिकारी सौ. शैलजा विजय शिंदे यांचे आज पहाटे चारकोप कांदिवली येथे दीर्घकालीन आजाराने दुःखद निधन झाले. सहकार आणि समाजवादी…

सुवर्णनगरी जळगावमध्ये सोने दरात वाढ

जळगाव: सोने दराने पुन्हा ग्राहकांना निराश केलं आहे. आज सोने दरात पुन्हा वाढ झाली आहे. यांनतर सुवर्णनगरी जळगावमध्ये जीएसटी विना 24 कॅरेट सोन्याचे भाव 1 लाख 800 रुपयांवर गेला आहे तर जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचे भाव 1 लाख 3 हजार 824 रुपयांवर…

एकनाथ खडसेंच्या मुलीच्या अडचणीत वाढ; रोहिणी खडसेंवर गुन्हा दाखल होणार?

जळगाव । पुण्यातील खराडी भागात पार्टी करताना पोलिसांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि अॅड. रोहिणी खडसे यांचे पती डॅा. प्राजंल खेवलकरला अटक केली. मात्र यांनतर त्यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप करण्यात येत आहे. या गुन्ह्यात खेवलकर…

मोठी बातमी..! संजय सावकारेंची पालकमंत्रीपदावरून उचलबांगडी, पंकज भोयर नवे पालकमंत्री

महायुती सरकारने सोमवारी रात्री अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे नेते तसेच वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची पालकमंत्रीपदावरून उचलबांगडी करून त्यांना बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी…

रोहिणी खडसेंनी दोन ठिकाणी मतदान केलं, त्या फत्त ट्विटरवरच टिव टिव करतात, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

जळगाव । राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी मुक्ताईनगर मतदारसंघात मतदान चोरी झाल्याचं ट्विट केलं होतं. यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट रोहिणी खडसे यांच्या दोन ठिकाणच्या मतदानाची यादीच दाखवली. रोहिणी खडसे…

रात्रीची गौण खनिज भरारी पथकासाठी शासकीय वाहन मिळणे यासाठी पोलीस पाटील संघटनेतर्फे निवेदन

शिंदखेडा तालुक्यात तहसीलदार यांच्या आदेशान्वये रात्रीच्या गौणखनिज पथकात पोलीस पाटलांना ड्युटी लावण्यात आली असून पोलीस पाटील आपले कर्तव्य इनामदारने महसूल विभागाला खांद्याला खांदा लावून बजावत आहे मात्र नुकतेच रेवाडी येथील पोलीस पाटील आप्पा…