आरक्षण मिळालं.. मात्र मनोज जरांगेंची ती इच्छा अपूर्णच राहिली, काय आहे?

मुंबई । मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आज यश आले असून गेल्या पाच दिवसापासून मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन सुरू होते. आज राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटचा…

डॉ.रवींद्र ठाकूर यांनी स्वीकारला जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पदभार

जळगाव । जळगाव जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून डॉ रवींद्र ठाकूर त्यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. डॉ ठाकूर यांनी यापूर्वी सहायक संचालक म्हणून मंत्रालय, विभागीय माहिती कार्यालय,…

आंदोलनाला परवानगी दिलीच कशी?; हायकोर्टाचे राज्य सरकारवर ताशेरे, वाचा..

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषण आणि आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाने (हायकोर्ट) कठोर भूमिका घेतली आहे. आज (१ सप्टेंबर) सुट्टी असतानाही तातडीची सुनावणी घेण्यात आली.…

इगतपुरीतील मराठा समाजाकडून आंदोलनाला रसद पुरवठा

इगतपुरी : मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला इगतपुरी तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. आंदोलन स्थळी गेलेल्या मराठा बांधवांना अन्नपाण्याची कमतरता भासू नये…

जन्मदात्या बापाला मुलाने संपविले; खुनाच्या घटनेने अमळनेरात खळबळ

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातून खुनाची एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात वडील आणि मुलामध्ये कोणत्या तरी क्षुल्लक कारणातून वाद निर्माण झाला. या वादातून मुलाने जन्मदात्या बापाच्या डोक्यात लोखंडी हातोडीने वार करत हत्या केल्याची घटना…

स्मार्ट टीओडी आणि सोलर नेट मीटर ग्राहकांसाठी मोफत, कुणालाही शुल्क देऊ नये; महावितरणचे आवाहन

जळगाव : स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीजदरात सवलत मिळत असून महावितरणकडून एजन्सीच्या माध्यमातून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत. सोबतच रूफ टॉप सोलर उभारणाऱ्या ग्राहकांना आवश्यक असणारे नेट…

मोठी बातमी! OBCसाठी छगन भुजबळ मैदानात, काढला तातडीचा आदेश

मुंबई । मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे मुंबईत येऊन आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या या मागणीला अनेक आमदार, खासदारांनी पाठिंबा दिला आहे.…

एक प्रसन्न, प्रयत्नवादी, परोपकारी स्वावलंबी सुवर्णमय व्यक्तीमत्व; १ सप्टेंबरला वल्लभ तु. चौधरी यांचा…

जळगांव । १ सप्टेंबर २०२५ रोजी श्री.वलभ भाऊंचा वाढदिवस…एका प्रसन्न ,सेवाभावी ,समाजाची उदंड सेवा करणारे ,निगर्वी, प्रामाणिक ,स्वावलंबी ,परोपकारी असलेले त्यांचे कर्तृत्ववान सेवाभावी व्यक्तिमत्त्व समाजाला प्रेरणादायी आहे. त्यांचा हा ७५ वा…

“मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार व शिष्यवृत्ती वाटप समारंभ संपन्न”

नागपूर | दरवर्षीप्रमाणे मराठा समाजातील गुणवंताचा सत्कार व गरीब- होतकरू गरजवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप समारंभ मराठा विद्या प्रसारक समाज, नागपूर तर्फे रविवार दि. 24.8.2025 ला सकाळी 11 ते 3.00 यावेळेत संस्थेच्या सक्करदरा चौकातील…

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष : गरीबांच्या आशेचा किरण

“आमच्याकडे पैसा नव्हता, डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा खर्च पाच लाख सांगितला… आता काय करायचं?” – अशी हतबल अवस्था असंख्य कुटुंबांची असते. पण अशावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा फोन येतो आणि शब्द ऐकू येतात – “आपल्या उपचारासाठी…