शेतकरी संघटनेच्या तालुका संपर्क प्रमुखपदी चंद्रकांत आडोळे यांची निवड

इगतपुरी । शेतकरी संघटनेच्या इगतपुरी तालुका संपर्क प्रमुखपदी चंद्रकांत आडोळे यांची निवड करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील ओझर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत युगात्मा शरद जोशी यांची ८९ वी जयंती साजरी करण्यात…

जळगावात पोलिसांच्या कारवाईत दोन गावठी पिस्तुल, काडतुसे जप्त; चौघांना अटक

जळगाव । अवैध शस्त्र घेऊन फिरणाऱ्या चार जणांच्या टोळीला शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने अटक केली असून त्यांच्या ताब्यातून दोन गावठी पिस्तुल, १० जिवंत काडतुसे, एक मॅगझिन आणि एक कार असा एकूण १ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.…

मोठी बातमी ! आचार्य देवव्रत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

मुंबई । सी.पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे, ते उपराष्ट्रपती झाल्यानंतर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण असणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर गुजरातच्या राज्यपालाकंडे महाराष्ट्राची अतिरिक्त…

महाराष्ट्रात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार ! पुढील पाच दिवसांत ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट…

मुंबई । राज्यात दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोरदार 'कमबॅक' केले आहे.अरबी समुद्राच्या ईशान्य भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून तो हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे. तसेच, बंगालच्या उपसागराच्या पूर्व-मध्य भागातही पावसासाठी…

चर्चेला उधाण:- सावद्यात काही नाथा भाऊ समर्थ सध्या भाजपाच्या वाटेवर?

सावदा प्रतिनिधी सन २०१६ मध्ये रावेर तालुक्यात असलेल्या सावदा शहरात काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन येथील नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतारण्यासाठी त्यावेळी काही लोकांची मंडळी मोठा गाजावाजा करून जन्माला आली होती.तरी यामुळे शहरातील लोकांना…

जळगावमधील जैन इरिगेशनला उत्कृष्ट निर्यात कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार

जळगाव – येथील जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेडला औद्योगिक यंत्रसामुग्री आणि उपकरणांच्या मोठ्या उद्योग गटातून ५६ व्या ईईपीसी इंडिया राष्ट्रीय निर्यात पुरस्काराने केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते गौरविण्यात आले. नवी…

पाचोऱ्यात महसूल अधिकारी लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकला

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यातून लाचखोरीचं प्रकरण उघडकीस आलं आहे. पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयामधील सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला १५ हजार रूपयांची लाच भोवली आहे. लाच स्वीकारताना जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने…

‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित

मुंबई,: “शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण १८९२.६१…

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याचा मूहूर्त ठरला ; सरकारकडून निधी वितरित

मुंबई । नुकतेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आला आहे. यानंतर आता लाडक्या बहिणींना त्यांचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची आस लागली आहे. अशातच लाडकी बहीण योजनेबाबात…

जळगावात शरद पवार गटाला धक्का… ‘या’ माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश !

जळगाव । महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी कामाला लागले आहेत. मात्र त्यापूर्वी जळगाव जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जबरदस्त हादरा बसला आहे. रावेरचे माजी आमदार आणि…