जळगावात मोठे, मध्यम सिंचन प्रकल्प तुडूंब… विसर्ग वाढल्याने नद्यांना पूर !

जळगाव । सध्या परतीच्या पावसाचा प्रवास सुरु झाला असून यामुळे राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम तसेच लघू प्रकल्प तुडूंब भरले आहेत. ज्यामुळे पिण्याचा आणि सिंचनाच्या…

जळगाव जिल्ह्यात धो-धो पाऊस कोसळणार! हवामान खात्याकडून आगामी चार दिवस येलो अलर्ट जारी

जळगाव । राज्यात मागच्या काही दिवसापासून धो-धो पाऊस कोसळत असून यामुळे अनेक ठिकाणी नदी नालयांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान परतीचा पाऊस सुरु झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अंदाज…

राज्य मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय

राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये नविन एनिमेशन आणि गेमिंग धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी…

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षी; सर्वोच्च न्यायालयाने दिली अंतिम तारीख

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या बऱ्याच काळापासून रखडल्या होत्या. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने ४ आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून सुप्रीम कोर्टात निवडणूक पुढे…

अनुभूती रेसिडेन्शिअल स्कूल मध्ये सीआयएससीई राष्ट्रीय मुलींची तायक्वांडो स्पर्धा

देशभरातील ३०० खेळाडूंचा सहभाग जळगाव । अनुभूती रेसिडेन्शियल स्कूलमध्ये सीआयएससीई राष्ट्रीय मुलींची तायक्वांडो स्पर्धो आयोजित करण्यात आली आहे. १४, १७ व १९ वर्षाखालील मुलींच्या गटात देशभरातील सुवर्ण पदक विजेत्या ३०० वर खेळाडूंनी सहभाग…

प्रबोधनकार ठाकरे वाचनालय वाचवून टिकवणे आणि वाढविणे महत्त्वाचे

पत्रकारांची एकजूट आणि भवन निर्मिती हीच विजय वैद्य यांना आदरांजली मुंबई (प्रतिनिधी) : जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथील मागाठाणे मित्र मंडळ संचालित कै प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय वाचवून ते टिकविणे आणि वाढविणे अतीशय महत्वाचे असून उपनगरचा…

भुसावळ हादरले ! जावयाकडून मामे सासऱ्याची हत्या

भुसावळ । भुसावळ शहरातील जाम मोहल्ला परिसरात असलेल्या अयान कॉलनी माम सासरा-जावाई यांच्यात झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी जावयाच्या हल्ल्यात मामे सासऱ्याचा मृत्यू झाला. तर सख्खा सासरा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने शहरासह…

अशोक जैन यांना प्रतिष्ठीत  ‘विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अवार्ड’ प्रदान

मुंबईत हॉटेल ताज पॅलेसमध्ये संपन्न झाला सोहळा मुंबई | मुंबई येथील चक्र व्हिजन इंडीया फाऊंडेशनच्या वतीने  आयोजित दिमाखदार  पुरस्कार सोहळ्यात कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, शाश्वत विकास, देशाच्या विकासात आर्थिक योगदान तसेच मानवतावादी कार्य या…

धक्कादायक ! जळगाव जिल्ह्यात मागच्या आठ महिन्यात ‘इतक्या’ शेतकऱ्यांची आत्महत्या

जळगाव : जळगाव जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यात मागील आठ महिन्यात तब्बल 144 वर शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविल्याचे समोर आले आहे. जळगाव जिल्ह्यातील राजकारणाची गावापासून ते दिल्लीपर्यंत त्याची चर्चा होते.…

“म्हणून जामनेरमध्ये शरद पवार गटाचा पराभव…” माजी खासदाराचा गौप्यस्फोट

जळगाव । २०२४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जामनेर मतदार संघातून सलग सातव्यांदा भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी विजय मिळवला. त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार दिलीप खोडपे यांचा पराभव केला होता. दिलीप खोडपे यांनी एक लाखांवर मते मिळवली…