आर्थिक मागण्या मान्य झाल्या नाहीत तर १३ ऑक्टोबरपासून आंदोलन ; एसटी कामगारांचा इशारा
मुंबई,(प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने एसटी कामगारांच्या आर्थिक मागण्या मान्य केल्या नाहीत तर एसटी कामगार १३ ऑक्टोबर २०२५ पासून ऐन दिवाळीत आंदोलन करतील, असा सुस्पष्ट इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने दिला आहे. मुंबई मराठी…