महाराष्ट्रातील नगरपालिका, नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा

मुंबई । आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार 33 नगरपरिषदांपैकी 16…

बोरीवली ठाणे भूयारी मार्गासाठी प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालयाचा बळी ; ३० हजार बहुमूल्य पुस्तकांचा ठेवा…

 मुंबई, दि. (प्रतिनिधी) : बहुप्रतिक्षित बोरीवली ठाणे भूयारी मार्गाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने निधी मोकळा केल्याने झपाट्याने मार्गी लागणार असून या भूयारी मार्गासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचे…

महायुती सरकारची ‘ही’ लोकप्रिय योजना होणार बंद? लाभार्थ्यांना झटका

मुंबई । महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा गाजावाजा करुन सुरु केलेल्या योजना आता एक-एक करुन बंद करण्याचा सपाटा लावला आहे. यातच आता महायुती सरकारने सुरू केलेली आणखी एक योजना जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर आहे. होय, महायुती…

शासकीय नोकर म्हणून नव्हे तर जनतेचे सेवक म्हणून काम करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील

 नियुक्ती पत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न जळगाव, | शासकीय नोकरीत रुजू होताना आपल्या मनात केवळ ‘नोकरी’ ही भावना न ठेवता ‘जनतेची सेवा’ हीच भावना ठेवा. शासकीय नोकर म्हणून नव्हे तर जनतेचे सेवक म्हणून काम करा,” असे भावनिक प्रतिपादन पाणीपुरवठा…

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे शिरसोली येथे दंत तपासणी शिबीर

जळगाव | गांधी रिसर्च फाउंडेशन , रोटरी क्लब ऑफ राँयल, इंडियन डेंटल असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिरसोलीत दंत तसासणी शिबीर घेण्यात आले. शिबिरात एकूण 200 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. रोटरी क्लब राँयलचे अध्यक्ष जितेंद्र…

‘जर युती तुटली तर कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान होईल’ ; गुलाबराव पाटलांना चिंता

आगामी निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र विविध ठिकाणी तिन्ही पक्षांकडून स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे निवडणुका महायुती एकत्र लढणार की स्वतंत्रपणे लढणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील इतर महानगरपालिकेत…

प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन ; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी रात्री उशिरा राजकमल स्टुडिओमध्ये त्यांच निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. चित्रपती…

लहान मुलांसाठी कफ सिरपच्या वापरासंबंधी केंद्र सरकारची नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी

नवी दिल्ली लहान मुलांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी कफ सिरप आणि सर्दीवरील औषधांच्या वापराबाबत महत्त्वपूर्ण नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या…

महाराष्ट्रात ‘शक्ती चक्रीवादळ’ धडकणार ; या भागाला हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपून काढलं. यादरम्यान अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले. आता अशातच संपूर्ण महाराष्ट्रासाठी पुढील काही दिवस धोक्याचे ठरू शकतात. हवामान…

धक्कादायक : जळगाव जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला बेदम मारहाण, कानाचा पडदा फाटला

जळगाव । जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कनिष्ठ निवासी डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. या हल्ल्यात कनिष्ठ निवासी डॉक्टर डॉ.मोहित दीपक गादिया रक्तबबाळं झाले. मारहाणीत…