रोहन घुगेंनी स्वीकारला जळगावच्या जिल्हाधिकारीपदाचा पदभार

जळगाव । जळगाव जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारीपदी रोहन बापूराव घुगे यांनी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज ९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहेत. घुगे यांची जिल्हाधिकारीपदाची जळगावातली ही पहिलीच पोस्टींग आहे. आयुष…

जळगाव शहरातील कॉफी शॉपवर पोलिसांनी धाड टाकली

जळगाव । जळगाव शहरात एका महाविद्यालयापासून जवळच असलेल्या कॉफी शॉपवर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी अश्लिल चाळे करताना सहा मुला-मुलींना पोलिसांनी पकडले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी कॅफे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

जळगाव पोलिसांनी मोठे कोंबिंग ऑपरेशन; ८४ हून अधिक गुन्हेगार अटकेत

जळगाव । सणासुदीचा काळ आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात आज गुरुवारी पहाटे पोलिसांनी मोठे कोंबिंग ऑपरेशन राबवले. पहाटे ३ ते सकाळी ६ वाजेपर्यंत चालल्या या ऑपरेशनमध्ये हद्दपार गुंड आणि पाहिजे असलेले कुख्यात गुन्हेगार असे मिळवून…

८० हजाराची लाच घेताना रिंगणगावच्या सरपंचासह तिघे जळगाव एलसीबीच्या जाळ्यात

जळगाव । जळगावमधून लाचखोरीची घटना समोर आलीय. ज्यात शासकीय कंत्राटदाराकडून हस्तांतर करारनामा करून देण्याच्या मोबदल्यात ८० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या रिंगणगाव (ता. एरंडोल) येथील सरपंचासह तिघांना जळगावच्या एलसीबीने रंगेहात अटक केली.. या…

महाराष्ट्राचा यूएईवर १० गडी राखून दणदणीत विजय

अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा जळगाव । अनुभूती निवासी स्कूलच्या पटांगणावर सुरु असलेल्या सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धेला सोमवारी सुरुवात झाली होती.…

मंत्री, गिरीश महाजनांचे वर्षभराचे वेतन ३१ लक्ष १८ हजार २८६ रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस

मुंबई । राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंत्री पदाचा वर्षभराभरातील वेतन रक्कम रुपये ३१ लक्ष १८ हजार २८६ मा. मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहेत. त्याबाबतचे धनादेश व संमतीपत्र…

फडणवीस सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१६२८ कोटी रूपयांचं पॅकेज

मुंबई । महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात पावसाचा प्रचंड मोठा तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह घरं, जनावरं अन् विहिरीचं मोठं नुकसान झाले. तसेच शेतीही खरडून गेली. या नुकसानीनंतर अतिवृ्ष्टीग्रस्त शेतकऱ्यांना…

जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याला लकाकी, आज किती रूपयांनी महागले गोल्ड?

जळगाव । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आजही सोन्यासह चांदीच्या भावात वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसणार एवढं मात्र नक्की. आज २४कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 1…

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी! ‘त्या’ GR ला स्थगिती देण्यास नकार, कोर्टात नेमकं काय…

मुंबई । मराठा- कुणबी जीआरसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई हायकोर्टानं मराठा-कुणबी आरक्षणासंदर्भातील GR ला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला. मुंबई हायकोर्टानं घेतलेल्या या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. मराठा…

महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर; कफ सिरपच्या विक्रीवर घातली बंदी

मुंबई । तुम्ही जर तुमच्या मुलांना खोकला सुरू असल्याने कफ सिरप देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कफ सिरपच्या सेवनाने मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये अनेक लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशात खळबळ उडाली असून या प्रकरणानंतर…