जळगावमध्ये हुडहुडी वाढली ; जिल्ह्याला थंडीच्या लाटेचा इशारा
जळगाव/मुंबई । उत्तरेकडील शीत वारे महाराष्ट्राकडे वेगाने येत असल्याने राज्यात थंडीचा कडाका चांगलाच जाणवू लागला असून दिवसाही उबदार कपडे घालण्याची वेळ आली आहे. अनेक जिल्ह्यातील पारा १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. जळगावमधील तापमानात गेल्या…