जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी पारदर्शक आणि कार्यक्षमयंत्रणा सज्ज

जळगाव | जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभेच्या जागेसाठी 13 मे रोजी झालेल्या निवडणुकीनंतर 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेची पारदर्शक आणि कार्यक्षम तयारी केली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन…

जळगाव-पुणे विमानसेवेला अखेर मिळाला हिरवा कंदील

जळगाव : मागील तीन वर्षांपासून जळगाव विमानतळावरून बंद असलेल्या विमानसेवेला मागील महिन्यात हैदराबाद, गोवा येथील उड्डाणांनी प्रारंभ झाला होता. जळगावकरांच्या मागणीनंतर लवकरच पुणे विमानसेवाही सुरू होणार आहे. दि. २४ व २६ मे रोजी प्रायोगिक तत्वावर…

तापमानात वाढ झाल्याने केळी बागा संकटात

यावल : तालुक्यात मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी उन्हाचा पारा अधिक जाणवत आहे. दुपारच्या वेळेत उन्हाचा पारा रविवारी प्रथमच ४५.१ अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचला. यामुळे शहरात अघोषित संचारबंदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. गेल्या…

वाहनाच्या धडकेत जखमी सालदाराचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथील एका तरूण सालदाराला भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना  घडली होती. मात्र, शनिवारपर्यंत या युवकाची ओळख पटली नव्हती. रविवारी ओळख पटल्यानंतर नातेवाईकांना…

ठरलं तर ! बारावीचा निकाल उद्या 21 मेला जाहीर होणार

पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे निकालाची वाट सतत पाहत होते. आता विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा ही संपलीये. आता बारावीचा निकाल…

जैन इरिगेशनचा वार्षिक एकत्रित नफा ९१ कोटी ; कंपनीच्या एकत्रित महसुलात ७ टक्क्यांची वाढ

जळगाव | देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टिम्स लिमिटेडने ३१ मार्च २०२४ रोजी समाप्त होणाऱ्या तिमाही आणि वर्ष अखेरीचे स्टॅण्डअलोन आणि कन्सोलिडेटेड आर्थिक निकाल आज १८ मे रोजी जाहीर केले. यात कंपनीच्या कन्सोलिडेटेड…

सुरुवातीला भाजपला संघाची गरज होती, आता… ; जेपी नड्डांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ

नवी दिल्ली | भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना एका मुलाखतीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत (RSS) केलेले विधान चांगलेच चर्चेत आले आहे. सुरुवातीला भाजपला संघाची गरज होती. आता आम्ही सक्षम झालो आहोत. भाजप स्वत:च्या…

कुसुंबा येथे टँकरच्या चाकाखाली आल्याने १९ वर्षीय तरुण ठार

जळगाव । जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे टँकरच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार १९ वर्षीय तरुण ठार झाला असून त्याची आई जखमी झाली आहे. अविनाश रवींद्र पाटील (वय १९, रा. कुसुंबा ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला…

शिरसोली येथे भोवळ येऊन वृद्धाचा मृत्यू ; उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता

जळगाव । तालुक्यातील शिरसोली येथे वसंतराव भगवान माळी (वय ७४) या वृद्धाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.…

मतदान वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या मीडिया, संस्था, व्यक्तींचा प्रशासनाकडून गौरव

जळगांव | निवडणुकीत मतदान वाढविण्यासाठी स्वीप या उपक्रमात समाजातील सर्व घटक ,संस्था , संघटना ,प्रसारमाध्यमे आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्यामुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत आपण जळगांव जिल्ह्यात मतदानाचा टक्का मोठ्या…