राष्ट्रवादीच्या ४० स्टार प्रचारकांची नावे जाहीर

मुंबई । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत अमोल मिटकरी आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पक्षाकडून स्टार प्रचारकाची मोठी…

बुलढाण्याच्या काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू

मुंबई । बुलढाण्याच्या चिखली तालुका काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष आणि चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ सत्येंद्र भुसारी यांचा रेल्वेतून पडून अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची बातमी समजताच चिखली तालुक्यात शोककळा पसरली…

थाटामाटात पार पडला श्रीशिवाजी विद्यालयातील शिक्षक व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

२८ वर्षांनंतर जमले डॉक्टर, इंजिनिअर आणि उच्चपदस्थ मुंबई (प्रतिनिधी) : देहूरोड येथील श्री शिवाजी माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय व व्यवसायातील १९९६-१९९७ या १० वी बॅचमधील शिक्षक व माजी विद्यार्थी यांचा स्नेहमेळावा नुकताच थाटामाटात पार…

अजित पवारांना आता मोदी, शाह आणि देवेंद्र फडणवीसही वाचवू शकणार नाही; दमानियांचा थेट इशारा

पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी “उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह…

अजितदादा : पक्ष, विचारधारा आणि अडचणी…!

(लेख : खंडूराज गायकवाड) दि. 10 जून 1999 रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची’ स्थापना केली. त्या वेळी पक्ष संघटनापासून ते आमदारांच्या जुळवाजुळवीपर्यंत अजित पवार यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती.…

मुंबईहून निघालेल्या ट्रेनमध्ये बॉम्ब, त्या मेसेजनंतर एकच खळबळ; भूसावळ स्थानकावर गाडीची तपासणी

भुसावळ । राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटाने देशात अनेक ठिकाणी हायअलर्ट जारी केला असून पोलिसांकडूनही महत्त्वाच्या ठिकाणी कठोर सुरक्षा तैनात केली जातेय. याच दरम्यान मुंबईहून वाराणासीला जाणाऱ्या महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याच्या…

माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

जळगाव । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटासाठी मोठी अडचण झाली. कारण शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. देवगिरी नागरी…

जळगाव महापालिकेच्या निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर

जळगाव । जळगाव महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी वॉर्ड आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. एकूण १९ प्रभागांसाठी झालेल्या या सोडतीत अनेक प्रभागांमध्ये महिला आरक्षणाचा समावेश करण्यात आला. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महानगर पालिकेच्या निवडणुका होत…

मराठा,आकाशवाणी ते सकाळ ; सहा दशकांची वसंतराव देशपांडे यांची वैभवशाली पत्रकारिता !

वसंतराव देशपांडे उर्फ दादा देशपांडे. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या मराठा मधून मराठी पत्रकारिता प्रारंभ करणारे दादा देशपांडे मराठा मधून आकाशवाणी मध्ये आले आणि तेथून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर नानासाहेब परुळेकर यांनी स्थापन…

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या नॅशनल गांधीयन लीडरशिप शिबिराचा समारोप जळगाव |- राष्ट्रपिता महात्मा गांधीजींकडे शरिरयष्टी, पद, सत्ता किंवा वकृत्व सुद्धा म्हणावे तसे प्रभावशाली नव्हते, तरीसुद्धा जगातील प्रभावी नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे…