साहित्य संमेलनाला पुन्हा गालबोट ; विनोद कुलकर्णींवर हल्ला, तोंडाला काळे फासले
गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यामध्ये अखिल भारतीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरु होती. मात्र याच दरम्यान साहित्य संमेलनाला वादाचे गालबोट लागलेय. साताऱ्यात विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला करण्यात आला असून त्यांना काळे…