मुंबई येथे विमा आणि पुनर्विमा परिषद उत्साहात

मुंबई । एमएडीसी (MEDC) चे अध्यक्ष अतुल शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेने (MEDC) 23 जानेवारी 2025 रोजी रंगस्वर हॉल, 4था मजला, वाय.बी. चव्हाण सेंटर, नरिमन पॉइंट, मुंबई- 400021 येथे विमा आणि पुनर्विमा परिषदेचे…

जळगाव मनपाच्या अधिकाऱ्यास लाच घेताना अटक

जळगाव : जळगाव महानगरपालिकेतील नगर रचना विभागाच्या वर्ग तीनच्या अधिकाऱ्याला 15 हजार रुपयाची लाच घेताना जळगावला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. मनोज समाधान वन्नेरे (३४, रा. जळगाव) असं लाच घेणाऱ्या नगररचना सहायकाचे नाव…

विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्या निवडीची विधानसभेत घोषणा

मुंबई,दि.७ विधानसभेचे दि.७ ते ९ डिसेंबर या कालावधीत तीन दिवसीय विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा सदस्य कालीदास सुलोचना निळकंठ कोळंबकर यांची विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केल्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली.…

गुलाबराव देवकर करणार अजित पवार गटात प्रवेश; जळगावात शरद पवार गटाला मोठा धक्का

जळगाव । जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. शरदचंद्र पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी त्यांनी नुकतीच प्रदेशाध्यक्ष…

वर्षाच्या अखेरीस पुन्हा महागाईच्या झळा; गॅस सिलेंडर महागला

निवडणूक काळात सरकार आणि सरकारी तेल कंपन्या कोणतीही दरवाढ शक्यतो लागू करत नाही. पण एकदा निवडणुका झाल्या की मग महागाईला फोडणी बसते. या महिन्याच्या पहिल्या तारखेला, 1 डिसेंबर रोजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या एक…

संजय राऊतला दवाखान्यात ऍडमिट केलं पाहिजे, अन्.. गुलाबराव पाटील बरसले

जळगाव : एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत. त्यामुळे ते जसा आदेश देतात, त्याच पद्धतीने आम्ही काम करतो. एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेचे काम केले आहेत.आगामी काळात शिवसेना पक्षाने सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलेले आहेत. त्यामुळे आगामी…

आपल्या उच्चशिक्षणाला साजेस असं कोणतंच काम माजी खासदारांनी केलं नाही; कत्तलखाना मात्र आणला

भाजपा सहमुख्य प्रवक्ते आणि चाळीसगाव चे भुमिपुत्र अजित चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत उन्मेष पाटील यांना सुनावले चाळीसगाव प्रतिनिधी: तुम्ही ५वर्ष आमदार, ५ वर्ष खासदार असतांना कोणतं असं शाश्वत काम केलं आहे? स्वताला उच्चशिक्षित म्हणून…

चाळीसगाव शहरात आ. मंगेश चव्हाण यांनी साधला संवाद

चाळीसगाव (प्रतिनिधी) :- येथील विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. मंगेश रमेश चव्हाण यांनी चाळीसगाव शहरात विविध ठिकाणी प्रचार करून नागरिकांशी संवाद साधला. विकासकामांसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहा असे आवाहन महायुतीच्या…

लाडक्या बहिणींनी आ. भोळे यांना ओवाळून विजयासाठी दिल्या सदिच्छा

जळगाव (प्रतिनिधी) : येथील जळगाव शहर मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. राजूमामा उर्फ सुरेश दामू भोळे यांनी कांचन नगर, चौघुले प्लॉट परिसर या भागात सकाळी जोरदार प्रचार केला. प्रचारामध्ये अनेक नागरिक स्वतःहून सहभागी झाले होते. अनेक लाडके…

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीचे अर्ज २७ मे पासून भरता येणार

मुंबई । फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेचा निकाल २१ मे रोजी जाहीर झाला आहे. मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात येणार असून या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या…