खंडूराज गायकवाड यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): लोककला क्षेत्रातील भरीव आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने मंत्रालयातील ज्येष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार–सन 2024 जाहीर केला आहे. गेल्या वीस…

२ डिसेंबरला मिळणार भरपगारी सुट्टी, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार उडाला असून यातील पहिला टप्पा येत्या २ डिसेंबरला पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यासाठी जोरदार तयारी…

तेलंगणातून नातेवाईकांच्या लग्नासाठी जळगावला निघालेलं दाम्पत्य बेपत्ता

जळगाव । तेलंगणा राज्यातील सीतापूरम येथून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे लग्न सोहळ्यासाठी आपल्या खाजगी कारने निघालेलं दाम्पत्य बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते मलकापूर दरम्यान असलेल्या वडनेर भोलजी परिसरात रहस्यमय रित्या बेपत्ता झाल्याचं समोर आलं…

जळगाव जिल्ह्यात 2 व 3 डिसेंबर रोजी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश

जळगाव । राज्यात नगरपरिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिताही लागू आहे. निवडणुकीचे मतदान मंगळवार, 2 डिसेंबर 2025 रोजी तर मतमोजणी बुधवार, 3 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांच्या…

निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाहीच, ठरलेल्या वेळेतच धुरळा उडणार, कोर्टाकडून महत्त्वाचे निर्देश

नवी दिल्ली । जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला कोणत्याही प्रकारची स्थगिती नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.नगरपालिका आणि नगरपंचायत…

महिला मंडळाने उभारलेल्या सिद्धिविनायक मंदिरात आज गणेश प्रतिष्ठापना; उद्या महाप्रसाद

जळगाव : एस.एम.आय.टी. कॉलेजजवळ सिद्धिविनायक महिला मंडळाने उभारलेल्या नवीन मंदिरात श्री सिद्धिविनायक गणेशाची प्राणप्रतिष्ठा आज दि. २८ नोव्हेंबर रोजी करण्यात येत आहे. यासाठी यज्ञ आचार्य म्हणून ह.भ.प. मनोज महाराज कुलकर्णी तर कळसरोपणाचा मान…

निवडणूक प्रचाराची वेळ वाढवली; राज्य निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई । महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा राजकीय माहोल तापलेला असताना, राज्य निवडणूक आयोगाने प्रचाराच्या मुदतीत फेरबदल करत सर्व उमेदवारांना, विशेषतः अपक्ष उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि…

१५ हजाराची लाच स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागातील आरेखकला अटक

जळगाव । धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जळगावमध्ये मोठी कारवाई केली. पेट्रोलपंपाच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी १५ हजार रुपये लाच स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागातील आरेखक वासुदेव धोंडू पाथरवट (वय ५३, रा. विश्वकर्मा भवन,…

जळगावसाठी एकतरी उद्योग आणला का? रोहित पवारांचा गिरीश महाजन यांना सवाल

जळगाव | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जामनेरमध्ये नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी झालेल्या गोंधळावरुन भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला होता. यावर गिरीश महाजन यांनी…

स्थानिक निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार, आज फैसला होणार?

नवी दिल्ली : सध्या राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. पण निवडणुकीत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा भंग केल्याचे समोर आलेय. यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अनेक…