जळगाव शहरात ३० वर्षीय तरुणाची हत्या

जळगाव । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी डोकं वर काढू लागली असून अगदी किरकोळ कारणावरूनही हत्येसारख्या घटना घडत आहे. अशातच जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरात तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली. आकाश पंडित भावसार (३०, रा. आयोध्या नगर) असे खून…

७वी अप्पासाहेब म्हसावदकर स्मृती जळगाव जिल्हा मानांकन व निवड कॅरम स्पर्धा

जळगाव | जळगाव जिल्हा कॅरम असो. च्या मान्यतेने व जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या सहकार्याने जळगाव जिल्हा हौशी कॅरम संघटना द्वारे आयोजित ७व्या कै. अप्पासाहेब म्हसावदकर स्मृती जळगाव जिल्हा मानांकन व निवड कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात…

एक रुपया पीक विमा योजनेबद्दल मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा

मुंबई : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील शेतक-यांसाठी महत्त्वाची असलेल्या एक रुपया पीक विमा योजनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे भाष्य केले. सुधारित पीक विमा योजना लागू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काळात…

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

जैन हिल्स ला आजपासून फालीचे अकरावे अधिवेशन सुरु; शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा संवाद जळगाव | शेती परवडत नाही असे म्हटले जाते ही नकारात्मकता दूर झाली पाहिजे. नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न शेतीतुन मिळते फक्त नियोजन करून तंत्रज्ञानासोबत…

प्रेमविवाह केल्याचा राग; बापानेच मुलीला गोळी झाडून संपवले ; चोपडा शहरातील घटना

चोपडा । प्रेमविवाह केलेल्याच्या रागातून आरपीएफच्या निवृत्त जवानाने आपल्या मुलीवर भर लग्नात घुसून गोळीबार केला आहे. या हल्ल्यात मुलगी ठार झाली आहे. तर जावई गंभीर जखमी झाला आहे. ही घटना जळगाव जिल्ह्याच्या चोपडा या ठिकाणी घडली आहे.…

बापरे! चोरांचा ‘सरताज’ निघाला जालन्याचा पोलिस उपनिरीक्षक ; चोपड्यात चोरी करताना आवळल्या…

जळगाव । जळगाव जिल्ह्यात चोपडा बस स्थानकावर एका शेतकऱ्याचे ३५ हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या चार चोरट्यांचा पाठलाग करून पोलिसांनी त्यांना अटक केली. विशेष त्यात एका सराईत गुन्हेगारासह चक्क ऑनड्युटी असलेल्या जालनाच्या पोलीस उपनिरीक्षकाचाही…

माध्यमिक वेतन पथकाच्या कारभाराविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण : जिल्हाधक्ष बापु दाभाडे

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेकडून मा.जिल्हाधिकारी यांना माध्यमिक वेतन पथकांच्या कारभाराविषयी निवेदन देण्यात आले आणि मा. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर २८ एप्रिल पासून आमरण उपोषणाचा इशारा निवेदन देण्यात आला.यावेळी ३०शिक्षक आमरण…

बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षीय बालिकेचा मृत्यू ; यावल तालुक्यातील घटना

यावल । तालुक्यातील डांभुर्णी येथील शेत शिवारात आईसोबत झोपलेल्या दोन वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याने बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. रत्नाबाई सतीश रुपनर (2) असे मृत बालिकेचे नाव असून या घटनेने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे…

दुर्देवी! पाच वर्षीय मुलासह आई, मावशीचा तापीतील डोहात बुडून मृत्यू

जळगाव : तापी नदीवर अंघोळ आणि कपडे धुण्यासाठी गेलेल्या पाच वर्षीय मुलासह आई आणि मावशीचा तापीतील डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळ घडली. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…

विश्व नवकार महामंत्राच्या दिवशी नऊ संकल्पातून सृष्टीचे संवर्धन करुया – पंतप्रधान नरेंद्र मोदी

एकाच वेळी १०८ देशांसह भारतात ६००० ठिकाणी नवकार महामंत्राचा जप; जळगावातून 81 हजार जणांची विश्व शांती साठी प्रार्थना जळगाव | ‘एक मन, एक व्यक्ती, एक चेतनेतून नवकार मंत्राची अनुभूती ही अध्यात्मिक शक्तीची प्रचिती आहे. विश्व नवकार दिना निमित्त…