नाशिकमध्ये भाविकांवर काळाचा घाला, कार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू

नाशिक : नाशिकमधील सप्तश्रृंगी गडावरुन दर्शन घेऊन परत येताना भाविकांवर काळाने घाला घातला. सप्तशृंगीगड येथील गणपती घाटात इनोव्हा कार १००० ते १२०० फुट खोल दरीत कोसळून भीषण अपघात होऊन यात ६ जणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक…

भारतीय राजकारणातील हिंदुत्वाचा पहिला खराखुरा चेहरा : डॉ. रमेश प्रभू !

सध्याच्या राजकीय वातावरणात हिंदुत्वाचा टेंभा मिरविण्याचे किळसवाणे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. दर्ग्यावर चादरी चढवून आणि ईद मिलनाच्या कार्यक्रमात सीर कुर्मा ओरपणारे हिंदुत्वाचा डांगोरा पिटत असल्याचेही दिसून येते. अशा परिस्थितीत भारतीय…

उत्तर प्रदेशात धरणगाव तालुक्यातील भाविकांच्या बसला अपघात ; एकाच मृत्यू, अनेक जखमी

जळगाव । आज शनिवारी सकाळी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील कुरेभर चौकात एक भीषण रस्ता अपघात झाला. यात जळगावच्या धरणगाव तालुक्यातील कल्याने खुर्द येथील यात्रेकरूंना घेऊन अयोध्याहून परतणाऱ्या एका खाजगी पर्यटक बसला एका भरधाव ट्रेलरने धडक…

जळगाव शहरातील व्यापाऱ्यांचा राज्यव्यापी संपात उत्स्फूर्त पाठिंबा ; कोट्यवधींचा व्यवहार थंडावला

जळगाव । विविध प्रलंबित मागण्यांसाठी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात जळगाव शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत आपला निषेध नोंदवला. दाणा बाजारातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने पूर्णपणे बंद ठेवल्यामुळे संपूर्ण परिसरात आज…

विजेचा धक्का लागून बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू; जळगावमधील घटना

जळगाव । जळगाव शहरातील मास्टर कॉलनीमधील अक्सानगर परिसरात उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीचा झटका बसल्याने बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून लहान भाची गंभीर जखमी झाली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकाच गर्दी पाहायला…

८ डिसेंबरपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन ; नागपुरात धडकणार ३३ मोर्चे

नागपूर । राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये ८ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे कामाला वेगाने सुरूवात झाली असून हे अधिवेशन ८ ते १४ डिसेंबर या दरम्यान होणार आहे. त्यामुळे प्रशासकीय कामाला देखील वेग आला आहे. नागपूरमधील रविभवन…

जळगावसह दहा रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद ; हे आहे कारण?

जळगाव । मध्य रेल्वेच्या जळगाव आणि भुसावळसह दहा रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामागचं कारण म्हणजे महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी नियंत्रित…

महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रातील सर्व शाळा उद्या बंद राहणार; नेमकं कारण काय?

मुंबई । राज्यातील सर्व शालेय विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण, राज्यातील शाळा 5 डिसेंबर रोजी बंद राहण्याची शक्यता आहे. यामागचं कारण म्हणजे राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी 5 डिसेंबर रोजी…

ज्येष्ठ समाजवादी पन्नालाल सुराणा यांचे निधन

मुंबई । पाणलोट, एकल महिला, निराधार मुले यांच्यासाठी आयुष्यभर सचोटीने प्रसंगी संघर्ष करत समाजवादी विचारसरणीने निरलस आयुष्य जगणारे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साथी पन्नालाल सुराणा यांचे वयाच्या 93व्या वर्षी निधन झाले आहे. नळदुर्ग येथील ‘अपना…

मोठी बातमी ; मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई । शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह महायुती सरकारवर टीकास्त्र सोडत असतात. मात्र अशातच राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट…