तेलंगणामधील खून प्रकरणातील फरार आरोपीला जळगावमध्ये अटक

जळगाव : तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलीस आयुक्तालयाच्या चंदानगर पोलीस ठाणे हद्दीतील खून प्रकरणातील फरार आरोपीला जळगावमध्ये अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने आरोपीला ताब्यात घेऊन तेलंगणातील पोलीस पथकाने त्याच्या…

जळगाव जिल्ह्यात वाऱ्यांसह जोरदार पावसाचा अंदाज

जळगाव । मे महिन्यात वातावरणात मोठा बदल झाला. खरंतर मे महिना उन्हाळ्यातील सर्वात उष्ण महिना असतो. मात्र यंदा या महिन्यात अवकाळीने धुमाकूळ घातला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळत असून अशातच आता ३१मे पर्यंत…

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन

जळगाव | ‘कोणतीही अपेक्षा न ठेवताना जर आपण जर कोणाला मदत केली तर त्यात आपल्याला खूप आनंद होतो. आपण दुसऱ्यांच्या जीवनात काही आनंद निर्माण करू शकलो तर त्याच्यासारखे चांगले काहीच नाही. असे केले तर आपले आयुष्य हे अर्थपूर्ण बनते.’, असे जैन…

अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू ; एरंडोल तालुक्यातील घटना

जळगाव । एरंडोल तालुक्यातील खर्ची-सुकेश्वर परिसरात मासे पकडून घरी परतत असलेल्या शरद रामा भिल (वय ४०, रा. कामतवाडी, ता. धरणगाव) यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. ही घटना शनिवार (दि.17) रोजी दुपारी साडेचार वाजेच्या…

जिल्हा खरीप हंगामासाठी सज्ज; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप नियोजन बैठक संपन्न

जळगाव । जिल्ह्यातील खरीप हंगामाची तयारी युद्धपातळीवर सुरू असून, जिल्हाधिकारी कार्यालयात आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक संपन्न झाली. खत, बी,…

लग्नाहून वऱ्हाडींना घरी घेवून जाणाऱ्या क्रुझरचा भीषण अपघात ; एक ठार, नऊ जखमी

जळगाव । जामनेर तालुक्यात लग्नाहून घरी परतणाऱ्या वऱ्हाडींच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. रामपूर तांडा लहासर येथून विवाह सोहळा आटोपून क्रूझरने घराकडे परतत असताना जामनेर-पहर मार्गावर सोनाळा फाट्याजवळ एक भीषण अपघात झालाय. समोरून भरधाव येणाऱ्या…

तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला 5.78 लाख एकर सिंचनलाभ : देवेंद्र फडणवीस भोपाळ | तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सुमारे 19,244…

आपत्ती व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : सर्व रजा रद्द, तत्काळ सेवेत हजर…

जळगाव | जिल्ह्यात संभाव्य किंवा उद्भवलेल्या आपत्तीजन्य परिस्थितीचा विचार करून जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना…

शहीद जवान राकेश शिंदे यांच्या मातेस मांडवेदिगर येथे २ हेक्टर शेतीयोग्य जमीन प्रदान

जळगाव | जम्मू-काश्मीरमधील ऑपरेशन रक्षक (दि. २७ फेब्रुवारी २०००) दरम्यान शौर्याने लढताना वीरमरण आलेले जवान राकेश काशिराम शिंदे (रा. कुर्‍हे पानाचे, ता. भुसावळ) यांच्या मातोश्री अनुसयाबाई काशिनाथ शिंदे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने…

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशनची विजयी सलामी

जळगाव | मुंबई फुटबॉल असोसिएशन आयोजित सुपर कॉर्पोरेट लीग स्पर्धेत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या फुटबॉल संघाने सर्वाधिक गोल करत स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. मुंबई फुटबॉल असोसिएशन आयोजित सुपर कॉर्पोरेट लीगचा पहिला सामना बांद्रा नवेल…