दिवाळी होणार गोड ! लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्ताची महिलांना प्रतीक्षा होती. त्याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. योजनेतील पात्र महिलांच्या खात्यात आजपासून १५०० रूपये येण्यास सुरूवात…

मुक्ताईनगरातील रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा; एक लाखांची लूट

मुक्ताईनगर । मुक्ताईनगर तालुक्यात तळवेल गावाजवळ असलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. पाच दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करत लाखो रुपयांची रोकड…

माहितीचा अधिकार अर्जाद्वारे माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी अर्ज परिपूर्ण भरणे आवश्यक-राज्य माहिती…

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या विषयावरील चर्चासत्र संपन्न जळगाव | माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत कोणत्याही कार्यालयाकडून माहिती मागवीत असताना, आपल्याला ज्या विषयाची माहिती आवश्यक आहे तो विषय अर्जात व्यवस्थितपणे लिहिणे, विषयानुसार…

रोहन घुगेंनी स्वीकारला जळगावच्या जिल्हाधिकारीपदाचा पदभार

जळगाव । जळगाव जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारीपदी रोहन बापूराव घुगे यांनी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज ९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहेत. घुगे यांची जिल्हाधिकारीपदाची जळगावातली ही पहिलीच पोस्टींग आहे. आयुष…

जळगाव शहरातील कॉफी शॉपवर पोलिसांनी धाड टाकली

जळगाव । जळगाव शहरात एका महाविद्यालयापासून जवळच असलेल्या कॉफी शॉपवर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी अश्लिल चाळे करताना सहा मुला-मुलींना पोलिसांनी पकडले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी कॅफे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

जळगाव पोलिसांनी मोठे कोंबिंग ऑपरेशन; ८४ हून अधिक गुन्हेगार अटकेत

जळगाव । सणासुदीचा काळ आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात आज गुरुवारी पहाटे पोलिसांनी मोठे कोंबिंग ऑपरेशन राबवले. पहाटे ३ ते सकाळी ६ वाजेपर्यंत चालल्या या ऑपरेशनमध्ये हद्दपार गुंड आणि पाहिजे असलेले कुख्यात गुन्हेगार असे मिळवून…

८० हजाराची लाच घेताना रिंगणगावच्या सरपंचासह तिघे जळगाव एलसीबीच्या जाळ्यात

जळगाव । जळगावमधून लाचखोरीची घटना समोर आलीय. ज्यात शासकीय कंत्राटदाराकडून हस्तांतर करारनामा करून देण्याच्या मोबदल्यात ८० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या रिंगणगाव (ता. एरंडोल) येथील सरपंचासह तिघांना जळगावच्या एलसीबीने रंगेहात अटक केली.. या…

महाराष्ट्राचा यूएईवर १० गडी राखून दणदणीत विजय

अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा जळगाव । अनुभूती निवासी स्कूलच्या पटांगणावर सुरु असलेल्या सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धेला सोमवारी सुरुवात झाली होती.…

मंत्री, गिरीश महाजनांचे वर्षभराचे वेतन ३१ लक्ष १८ हजार २८६ रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस

मुंबई । राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंत्री पदाचा वर्षभराभरातील वेतन रक्कम रुपये ३१ लक्ष १८ हजार २८६ मा. मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहेत. त्याबाबतचे धनादेश व संमतीपत्र…

फडणवीस सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१६२८ कोटी रूपयांचं पॅकेज

मुंबई । महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात पावसाचा प्रचंड मोठा तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह घरं, जनावरं अन् विहिरीचं मोठं नुकसान झाले. तसेच शेतीही खरडून गेली. या नुकसानीनंतर अतिवृ्ष्टीग्रस्त शेतकऱ्यांना…