जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याला लकाकी, आज किती रूपयांनी महागले गोल्ड?
जळगाव । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आजही सोन्यासह चांदीच्या भावात वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसणार एवढं मात्र नक्की.
आज २४कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 1…