मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकनाथ शिंदेना मोठा धक्का, आणखी एक महत्वाचा निर्णय रद्द

मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचा निर्णय घेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. शिंदे सरकारच्या काळात घेण्यात आलेला निर्णय फडणवीस यांनी रद्द केला. या निर्णयामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू…

जळगाव जिल्हा परिषदेवर ‘महिला राज’; ५० टक्के जागा राखीव

जळगाव । मागच्या काही काळापासून प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लवकरच पार पडणार असून याच पार्श्वभूमीवर आज दि १३ ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्हा परिषदेच्या ६८ जागांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. यात सर्वसाधारण ३१,…

निवडणुका होण्याअगोदरच एकनाथ शिंदेंना झटका! ‘या’ ठिकाणी राष्ट्रवादी अन् भाजपची झाली युती

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्धार महायुतीच्या प्रमख नेत्यांनी केला आहे. मात्र, बहुंताशी ठिकाणी मैत्रीपूर्ण किंवा मग स्वबळाचा नारा अशीच परिस्थिती उद्धवण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर…

दिवाळीपूर्वीच जळगावमध्ये सोन्या पाठोपाठ चांदी दर विक्रमी पातळीवर

जळगाव । दिवाळीला अवघे काही दिवस उरले असताना सोन्यासह चांदी दरात सुरु असलेली वाढ काही थांबत नाहीय. आज सोमवारी देखील सोन्यासह चांदी दरात वाढ झालीय. यामुळे ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली. जळगावच्या बाजारात सोन्यापाठोपाठ चांदीचे दर…

जळगाव मध्ये सोन्याच्या लालसेपोटी महिलेच्या अस्थींची पुन्हा चोरी

जळगाव । जळगाव शहरातून पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजीनगर येथील स्मशानभूमीत सोन्याच्या लालसेपोटी एका महिलेच्या अस्थींची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. एका आठवड्यात ही दुसरी घटना घडली असून या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.…

महाराष्ट्रात जमीन मोजणी आता होईल फक्त 30 दिवसांत

मुंबई । महसूल विभागामार्फत करण्यात येणाऱ्या जमीन मोजणीसंदर्भात अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात जमीन मोजणीची प्रक्रिया फक्त ३० दिवसात पूर्ण होणार आहे. याबाबतचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखबर बावनकुळे यांनी जाहीर केला आहे. या…

राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगालची विजयी घौडदौड

जळगाव । अनुभूती निवासी स्कूल, जळगाव येथे आयोजित सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०२५ मध्ये पश्चिम बंगाल संघाने एकतर्फी अंतिम सामन्यात केरळचा ८२ धावांनी पराभव करत विजेतेपदावर मोहोर उमटवली. गुरुवारी झालेल्या या…

छट पूजेदरम्यान मुंबई महापालिकेकडून विविध सुविधा उपलब्ध; मेट्रो आणि बेस्ट सेवा उशिरापर्यंत सुरु…

मंत्री मंगलप्रभात लोढा आणि भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या प्रयत्नांना यश छट पूजा उत्सव समित्यांनी केले अभिनंदन मुंबई  | मुंबई परिसरात छट पूजा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार असून, यादरम्यान महापालिकेकडून विविध सुविधा देण्यात…

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सहकार मंत्र्यांचं वादग्रस्त विधान; राजकीय वातावरण तापणार

जळगाव । एकीकडे अतिवृष्टी आणि महापूराने राज्यातील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. त्यातच सरकार देत असलेली मदत ही तुटपूंजी असल्याची ओरड होत आहे. अनेक ठिकाणी अजून पंचनामे झाले नाहीत. या सर्वांचा मनस्ताप आणि सरकारविरोधात संताप असतानाच सहकार…

राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल, घरकुल योजनेसाठी १० टक्के वाळू मोफत मिळणार

मुंबई । राज्य सरकार कडून राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल करण्यात आले आहेत. ज्याचा बांधकामासाठी वाळू खरेदी करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या आदेशानंतर सुधारित निर्णय जारी करण्यात आला आहे.…