चोपड्यात भीषण अपघातात मामलदेचे दोन युवक जागीच ठार
चोपडा । चोपडा-लासुर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात मामलदे येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.अमोल ज्ञानेश्वर पाटील (वय-२५) आणि पृथ्वीराज चंद्रकांत पाटील (वय-२३) अशी अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत.…