तयारीला लागा! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट; ‘या’ दिवशी आचारसंहिता…
मुंबई । राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले असून त्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली. तर, दुसरीकडे निवडणुकीसाठीच्या इच्छुकांनी आपल्या…