भागोजी शेठ कीर यांचा जयंती सोहळा उत्साहात ; उरण येथे जनजागृती ; १५ तारखेला रथयात्रेचे आयोजन
मुंबई : अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष श्री. नवीनचंद्र बांदिवडेकर सचिव श्री. प्रकाश कांबळी, खजिनदार सौ. शलाका पांजरी आणि साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अलका नाईक यांनी उरण- बोरी गाव, ज्येष्ठालय, येथे भंडारी हितवर्धक समाज, उरण…