दुर्दैवी घटना: विजेचा धक्का लागून पितापुत्रीचा मृत्यू

जळगाव : मुलीला विजेच्या तारांचा स्पर्श होऊन विजेचा धक्का लागताच तिला वाचविण्यासाठी गेलेल्या पित्यालाही विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तासखेडा (ता. रावेर) येथे आज (दि. १३) सकाळी सहाच्या सुमारास घडली. समाधान तायडे…

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची ग्वाही – अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेट जळगाव | बुधवारी रात्री जळगाव जिल्ह्यात आलेल्या वादळी वाऱ्याने व विजाच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीत…

विदर्भ खानदेश चे नाव लौकिक करणारे मराठीचे निर्माता, निर्देशक वाघ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

हिंदी मराठी चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मृति प्रीत्यर्थ कलावंतांना दिल्या जाणारा सन्मान व यांच्या स्मृती चिन्हाचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार, चित्रपट सृष्टीचे नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल चे सर्वेसर्वा अर्थातच मुकेश जी कनेरी,…

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; तिघांचा मृत्यू, २१ घरांचे नुकसान, पंचनामे सुरू

जळगाव  । जळगाव जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाने धुमाकूळ घातला. या नैसर्गिक आपत्तेमुळे तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक भागांत घरांचे, शेतीचे, वीजपुरवठ्याचे आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे.…

वारकऱ्यांना गावातूनच मिळणार एसटी; परिवहन मंडळाकडून ५००० एसटीचे नियोजन

पंढरपूर – पंढरीच्या पांडुरंगाचा आषाढी एकादशीचा सोहळा ६ जुलैला रंगणार आहे. प्रशासनाच्या वतीने वारीच्या नियोजनासाठी सातत्याने बैठका सुरू आहेत. यंदाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातील वारकऱ्यांना पंढरीत येता यावे म्हणून गावातूनच मिळणार एसटीची सोय…

रेंगाळला मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय होणार ; आज या जिल्ह्यांना पावसाचा इशारा

मुंबई । मुंबईसह कोकणात लवकर दाखल झालेला मान्सून जागेवरच रेंगाळला असला तरी राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होत आहे. हवामान खात्याने राज्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. आज दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे…

जळगावात वायरमनला ५ हजारांची लाच घेताना पकडले

जळगाव । जुन्या घराचे वीज मिटर नावावर करुन घेण्यासाठी केलेल्या अर्जाची पडताळणीसाठी आलेल्या कंत्राटी वायरमनने मीटरचे सील तुटलेले आहे. वीज चोरीचा गुन्हा दाखल होईल, तो दाखल न करण्यासाठी १५ हजारांची लाच मागून ५ हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत…

संत मुक्ताबाई राम पालखीचे जैन हिल्स येथे भक्तिभावाने स्वागत

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केली सपत्नीक पूजा जळगाव : जळगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर या पवित्र मार्गावर निघालेल्या श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्याचे जैन हिल्स येथे भक्तिपूर्ण वातावरणात हरी नामाचा जयघोष या सोबत टाळ-मृदुंगाच्या…

ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील कुटुंबांना घरे देणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई | केंद्र व राज्य शासनामार्फत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी विविध राबविल्या जातात. या प्रवर्गातील नागरिकांना गृहनिर्माणाच्या विविध योजनांच्या माध्यमातून हक्काचे घर दिले जाते. केंद्र सरकारने या…

प्लास्टिकचे दुष्परिणाम यावर पथनाट्याद्वारे जनजागृती !

जागतिक पर्यावरण सप्ताहानिमित्त महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांचा अमळनेर येथे उपक्रम जळगाव/अमळनेर | महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण सप्ताह दि.५…