जळगावात अवैध शस्त्रासह तरुणाला अटक ; एलसीबीची कारवाई
जळगाव । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने जळगाव शहरात अवैध शस्त्र बाळगून फिरणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. मोहम्मद साद अय्युब खान (रा. शाहूनगर, जळगाव) असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव असून त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल व…