जळगावसह राज्यातील या जिल्ह्यात पावसाची शक्यता; तर मान्सूनच्या आगमनाची तारीख जाहीर
पुणे/जळगाव । मागील काही दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावलेले चित्र पाहायला मिळाले. तर काही ठिकाणी उष्णतेचे वातावरण देखील पाहायला मिळाले. यातच आता राज्यातील काही भागात पुढील दोन दिवसही राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची…