“एक पृथ्वी, एक आरोग्य” या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिन रेल्वे मैदानावर उत्साहात साजरा

▪️ मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी, शेकडो विद्यार्थी आणि नागरिकांनी केला योगा ▪️ रेल्वेचे मैदान झाले योगमय...!! जळगाव, |  आयुष मंत्रालय, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय (भारत सरकार), मध्य रेल्वे विभाग भुसावळ आणि जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या…

जळगाव सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती घसरल्या..

जळगाव । मागच्या काही दिवसात सोने आणि चांदी दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ सोसावी लागत आहे. अशातच जळगाव सराफा बाजारात ग्राहकांना डबल लॉटरी लागली. कारण चांदीसह सोन्यात मोठी घसरण दिसून आली. अचानक भावात मोठी…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन…

आरोग्य सुविधांसाठी ३९ कोटी ४६ लाखांचा प्रकल्प – पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश धरणगाव : धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून ५० खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या कामाचा शुभारंभ…

मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

जळगाव | प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या वर्षासाठी मृग बहार हंगामाकरिता पुर्नरचित हवामान आधारित फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत चिकू, डाळींब, पेरू, मोसंबी, लिंबू व सिताफळ या फळपिकांचा…

ग्राहकांना दिलासा; सोन्याच्या दरात प्रति तोळा ६०० रुपयांनी घट

जळगाव । गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले आहे. एक तोळा सोन्याचे दर १ लाखांपेक्षा जास्त आहेत. चांदीने देखील ऐतिहासिक पातळी गाठली आहे. यामुळे ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज, २० जून…

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महदहनाचा प्रयत्न ; जळगावात खळबळ

जळगाव दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यामध्ये घुसून एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांचा ताफा येताच ही व्यक्ती समोर आली आणि त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्महदहनाचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना…

चोपड्यात विनापरवाना सुरू असलेल्या कृषि सेवा केंद्रावर छापा ; अनधिकृत खत व बियाणे साठा जप्त

जळगाव । चोपडा तालुक्यातील मौजे वैजापूर येथील मे. न्यू लक्ष्मी कृषी केंद्र या विनापरवाना सुरू असलेल्या कृषि सेवा केंद्रावर जिल्हा स्तरावरील भरारी पथकाने छापा टाकत सुमारे 7.35 लाख रुपये किंमतीचा अनधिकृत बियाणे आणि रासायनिक खत साठा जप्त केला.…

भाजप आता पवित्र झाली; नाथाभाऊंचा सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशावरून टोला

जळगाव । नाशिकचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र त्यांच्या या भाजप प्रवेशाचे तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत. यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर टीका…

सिंचन योजनांची कामे जलद गतीने करा – मंत्री गिरीश महाजन

मुंबई : राज्यातील  सिंचन योजनांची कामे विहित मुदतीत पूर्ण  होणे आवश्यक आहे. ही कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी त्याचे सूक्ष्म, सुयोग्य नियोजन करून या कामांना गती द्यावी असे निर्देश जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ)…

मान्सूनने महाराष्ट्र व्यापला, पुढील 5 दिवस धो धो पावसाचा अंदाज

मुंबई । वेळेआधी दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी मान्सूनने मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागाने…