महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा इशारा ; जळगावातही बरसणार
मुंबई । सध्या राज्यात ऐन उन्हाळयात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला असून काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात…