आखातातील युद्ध परिस्थिती आणि भारतातील ऊर्जा स्थिती !

अमेरिकेने इजरायलच्या मदतीने इराणवर केलेला हल्ल्याला दोन आठवडे होत आलेले आहेत. या युद्धाची झळ आखातातील देशांना प्रत्यक्ष जाणवत आहे तथापि अप्रत्यक्ष परिणाम विशेषतः आशिया खंडातील व काही प्रमाणात जगातील इतर देशांना होत आहे. आखातातील तेल…

नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण ! रस्ते, काँक्रिटीकरण व इतर कामांचेही लोकार्पण व भूमिपूजन

रस्ते, काँक्रिटीकरण व इतर कामांचेही लोकार्पण व भूमिपूजन जळगाव | दोन वर्षांपूर्वी नंदगाव-फेसर्डी परिसरातील शेतकऱ्यांना दिलेला शब्द आज पूर्ण केला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणे हेच माझे कर्तव्य आहे.” त्यांनी मागील काळातील आपल्या…

रूपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा

मुंबई । रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. चाकणकर यांना नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण भोवलं आहे. अशोक खरातला एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता या अशोक खरातचे…

भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरण : गिरीश महाजन यांच्याकडून रुपाली चाकणकरांची थेट पाठराखण..?

जळगाव/नाशिक : नाशिकमधील कथित भोंदू ज्योतिषी अशोक खरात याला महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांवर पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर राज्यभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणाशी संबंधित संस्थेत कार्यकारिणी सदस्य असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा…

जळगाव जिल्ह्यात ७५ कोटीचा केळी विम्याचा महाघोटाळा समोर

जळगाव | जळगाव जिल्ह्यात हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत तब्बल ७५ कोटी ३९ लाख रुपयांचा मोठा गैरव्यवहार उघडकीस आला असून, या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. केळी लागवडीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावात प्रत्यक्षात शेतीत केळी नसतानाही…

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट ; ठिबकवरील असंख्य पिकांची शिवराज सिंह चौहान…

जळगाव | फळे, फुले व भाजीपाला या पिकांबरोबरच भात, गहू, मका, सोयाबीन, तूर, कापूस आणि कडधान्ये व तेलबियांची पिके ठिबक संचाच्या सहाय्याने घेतल्यास उत्पादन व उत्पादकतेत प्रचंड वाढ होऊन भारत शेतीच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होऊन प्रगत राष्ट्रांच्या…

केळी क्लस्टरसह कोल्ड स्टोरेजला भरघोस अनुदान; शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्राचे लक्ष- केंद्रीय…

जळगाव  । केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून केळी क्लस्टरसह कोल्ड स्टोरेज, राइपनिंग चेंबर व आधुनिक साठवण सुविधांसाठी भरघोस अनुदान देण्यात येणार आहे. तसेच केळी निर्यातीतील अडचणी दूर करून शेतकऱ्यांना…

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित “चैत्र पालवी स्वरोत्सव” उत्साहात…

जळगाव : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित “चैत्र पालवी स्वरोत्सव” मैफल गुढी पाडव्याच्या निमित्ताने महात्मा गांधी उद्यानात उत्साहात संपन्न झाली. भक्तीगीते, अभंग, नाट्यगीत आणि सुगम संगीताने सजलेल्या या मैफलीने रसिकांना सुरेल…

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं आणि चांदीचा भाव घसरला

जळगाव | गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज सोनं आणि चांदी खरेदीसाठी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर जीएसटीसह 1,57,075 रुपये तर चांदीचे दर 2,53,380 रुपये इतक्या पातळीवर पोहोचले, जे मागील काही दिवसांच्या…

महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; २०२९ पर्यंत वीजदरात स्थिरता –…

मुंबई | महाराष्ट्र महावितरण कंपनीने  १ लाख कोटी रुपयांचा वर्षाचा महसूलाचा टप्पा पार करून देशातील सर्वात मोठी कंपनी होण्याचा मान मिळवला आहे. सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे आता राज्यातील उद्योगांना, ‘सोलर अवर्स’मध्ये (सकाळी ९ ते ५) वीज…