महत्वाची बातमी: देशभरात एस्मा लागू! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत पुन्हा नियम बदलले! नवे नियम काय?
अमेरिका-इस्त्रायल-इराण युद्धामुळे जगभरात कच्चा तेल्याचे भाव वाढले आहे. एलपीजी सिलिंडरचे दर तीन दिवसापासून वाढवण्यात आले आहे. पेट्रोल, गॅस यांचा तुटवडा होऊ नये म्हणून केंद्र सरकार उपाययोजना करीत आहे. अशातच घरगुती गॅस सिलेंडरबाबत केंद्र…