स्टॅम्पसाठी जादा पैशाची मागणी भोवली; पाचोऱ्यातील दोघे एसीबीच्या जाळ्यात अडकले
जळगाव । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच पाचोरा शहरात स्टॅम्प खरेदीसाठी गेलेल्या नागरिकाकडून नियमबाह्य अतिरिक्त रक्कम उकळण्याचा प्रकार उघडकीस आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) सापळ्यात दोन…