महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक, पदवीधरच्या निवडणुका पुढे ढकलल्या
मुंबई । महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक, पदवीधरच्या चार मतदारसंघांसाठी जाहीर केलेली निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली…