जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन जळगाव | वर्षानुवर्षे विविध कारणांनी प्रलंबित राहणारे खटले, त्यातून होणारा आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच आपसातील सामोपचाराने वाद मिटविण्यासाठी मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी…

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

योजनांची माहिती ग्रामीण भागात पोहोचणार जळगाव । समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून प्रसिद्धी मोहिमेचा आज शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे अपर जिल्हाधिकारी…

महाराष्ट्र सरकारने घेतला गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

मुंबई । इराण-इस्रायल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर सुरळीत पुरवठ्याबाबत राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य…

महाराष्ट्रावर मोठं संकट ! अनेक जिल्ह्यात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

मार्च महिना सुरू असून अवकाळी पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. यादरम्यानचअत्यंत मोठा इशारा दिला. 17, 18, 19 आणि 20 मार्च रोजी मोठे संकट आहे. यादरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; जळगाव जिल्ह्यासाठी १५ कोटी ७७ लाखांची मदत – मंत्री मकरंद जाधव-पाटील…

मुंबई | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी राज्य शासनाने तत्काळ  शासन निर्णय काढून जळगाव जिल्ह्यासाठी सुमारे १५ कोटी ७७ लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. राज्यात २०२२-२३ व २०२३-२४ या कालावधीत शेतकऱ्यांना सुमारे ५ हजार कोटी रुपयांची…

मुक्ताईनगरच्या हरताळा फाट्यानजीक कारने पाच नागरिकांना उडविले

जळगाव । जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा फाट्यावर एका अर्टिगा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांना धडक दिली. अपघातात पाच जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना…

एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, एसआयटीकडून होणार चौकशी, बावनकुळेंचा आदेश

मुंबई । महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात गंभीर आरोपानंतर सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचा निर्णय घेतला आहे. मुक्ताईनगरातील…

परळचे सुपुत्र श्री राजू देसाई यांनी इतिहास केला जिवंत

राजमाता जिजाऊ आणि स्वराज्यातील अनेक स्त्रियांच्या दूरदृष्टीचा केला गौरव मुंबई | स्वराज्य केवळ तलवारीच्या जोरावर उभे राहिले नाही, तर त्यामागे राजमाता जिजाऊ आणि स्वराज्यातील अनेक स्त्रियांची दूरदृष्टी, प्रेरणा आणि अजेय मानसिकता कारणीभूत…

अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता ;लाडकी बहीण योजनेवरून रोहिणी खडसेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

जळगाव । मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांना जवळपास दोन वर्षांपासून दरमहा १५०० रुपये मिळत आहेत. मात्र आता अनेक महिलांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.पडताळणीमध्ये तब्बल १.०५ कोटी लाडक्या बहिणींना अपात्र…

रक्तदानातून स्व. हिरालालजी जैन यांच्या स्मृतींना अभिवादन; जैन इरिगेशनमध्ये ३१९ सहकाऱ्यांचे रक्तदान

जळगाव | सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडतर्फे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांचे वडील स्व. हिरालालजी जैन (बाबा) यांच्या ३६ व्या स्मृतिदिनानिमित्त कंपनीच्या विविध आस्थापनांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले…