हेलिकॉप्टरमधून उतरताच मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी
नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ रोड शो होणार असून यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये उतरले. नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लँडिंग झाल्यानंतर…