लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! खात्यात पैसै जमा होण्यास सुरूवात..
मुंबई । लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू करण्यात आले असून लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.…