जळगावमध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा, लाखोंचं सोनं लंपास ; सराफ व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण
जळगाव । शहरातील सराफ बाजारातील सौरभ ज्वेलर्सवर आज पहाटेच्या सुमारास दरोडा घालत लाखो रुपयांचे सोने लुटून नेल्याची घटना घडली. यामुळे जळगावमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत दरोडा घालणारे सहा दरोडे खोर हे सराफ बाजारातील एका सीसीटीव्ही…