चोपड्यात विनापरवाना सुरू असलेल्या कृषि सेवा केंद्रावर छापा ; अनधिकृत खत व बियाणे साठा जप्त
जळगाव । चोपडा तालुक्यातील मौजे वैजापूर येथील मे. न्यू लक्ष्मी कृषी केंद्र या विनापरवाना सुरू असलेल्या कृषि सेवा केंद्रावर जिल्हा स्तरावरील भरारी पथकाने छापा टाकत सुमारे 7.35 लाख रुपये किंमतीचा अनधिकृत बियाणे आणि रासायनिक खत साठा जप्त केला.…