जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

जळगाव | जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणात जळगाव येथील अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकारी न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. कर्नाटक येथील 'राजेंद्र ट्रेड लिंक' आणि तिचे दोन भागीदार मिथुन सुरेश जैन व प्रशांत…

ठाणे येथे सेगीज चापवाला उपक्रमाचा भव्य शुभारंभ

ठाणे : शहरातील सेगीज चापवाला या उपक्रमाचा शुभारंभ प्रसंगी “शिक्षणमहर्षी” श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या शुभहस्ते हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. या प्रसंगी श्री. संदीप…

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील सार्वजनिक बांधकाम विभागाला Tree Plantation App ला…

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयामार्फत आयोजित Build India Infra Awards 2026 अंतर्गत महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाने विकसित केलेल्या Tree Plantation and Monitoring App या संगणक प्रणालीला Roads & Highways गटात…

पिंपळेश्वर येथील शाळा इमारतीसाठी नानजीभाई ठक्कर यांचे मोठं योगदान

पारनेर तालुक्यातील पिंपळेश्वर येथे जय मल्हार विद्याप्रसारक मंडळाच्या शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम यासाठी उदार देणगी दिल्याबद्दल नानजीभाई ठक्कर यांची भेट घेण्यात आली. या प्रसंगी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.…

राज्यातील ११ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

मुंबई । राज्यातील महापालिका, झेडपीनंतर आता सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थगिती देण्यात आलेल्या सहकारी संस्था वगळून अन्य सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर…

रावेर पोलिसांची मोठी कारवाई; ८ लाखांच्या दरोड्याप्रकरणी ७ जण जेरबंद

रावेर । बऱ्हाणपूर येथील मसाला व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्यांना अडवून ८ लाख रुपयांची लूट करणाऱ्या टोळीच्या रावेर गुन्हे शोध पथकाने मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात सात संशयित आरोपींना…

शिवभोजन थाळी योजनेला पुन्हा बळ; पुरवणी निधीमुळे केंद्र चालकांना दिलासा

मुंबई: गोरगरीब जनतेला स्वस्त दरात पोटभर जेवण देणारी ‘शिवभोजन थाळी’ ही योजना पुन्हा सुरळीतपणे सुरू होणार आहे. या योजनेंतर्गत दिले जाणारे अनुदान गेले काही महिने थकले आहे. अनुदानाअभावी केंद्र सुरू ठेवताना केंद्र चालकांना मोठी कसरत करावी लागत…

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज ! रजेचे नियम बदलले

मुंबई । राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. कॅज्युअल रजेच्या नियमांमध्ये शासनाने मोठा बदल करत रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या रजेसोबत जोडण्याची सवलत कायमस्वरूपी लागू केली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना…

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; जानेवारी हप्त्याचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात

राज्य सरकारने लाडक्या बहि‍णींना गुड न्यूज दिली आहे. पात्र महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली असून महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.…

लातूरच्या अखंड शिवनाम सप्ताह व मंगलमय भूमिपूजन नानजीभाई ठक्कर ठाणावालांचे शुभ हस्ते

श्री रामलिंगेश्वर महादेव मंदिर लातूर या पवित्र देवस्थानात आयोजित अखंड शिवनाम सप्ताह व शिवकथा तसेच या मंगलमय भूमिपूजन सोहळ्याच्या प्रसंगी श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांचे शुभ हस्ते झाले”. या प्रसंगी ह.भ.प.श्री कृष्ण महाराज रेवले…