मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीवर भगवा फडकला ; विजयी उमेदवारांनी घेतली उद्धव ठाकरे यांची…

मुंबई |  एका बाजूला मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या पतपेढी निवडणुकीत सुहास सामंत प्रणित शिवसेना (उबाठा) चा तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला असतांनाच दुसरीकडे मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी…

विद्यार्थी स्कुल व्हॅन नियमावली अंतिम करून अधिसूचना जारी करावी

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश मुंबई | शालेय (स्कूल) बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने आपल्या मुलांच्या वाहतूकीसाठी अनधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या पालकांना राज्य शासनाकडून दिलासा मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित…

जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ; येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून;…

जळगाव जिल्ह्यातील कामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला जळगाव | आपण प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर त्या जिल्ह्यात जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचा आढावा घेतो. आज जळगाव जिल्ह्यातील कामाचा आढावा घेतला, कामं खूप चांगली आणि…

जळगावात बॅनरबाजीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात

जळगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज रविवार (दि.17) रोजी जळगाव जिल्ह्याचा दौरा होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात जागोजागी झेंडे व बॅनरबाजी सुरू…

महाराष्ट्रावर संकटांचा कहर, हवामान विभागाकडून मोठा इशारा

राज्यात मागील काही दिवस पावसाने पाठ फिरवली असता आता मुसळधार पावसाला सुरूवात झालीये. अनेक रस्ते जलमय झाली आहेत. रात्रभर जोरदार पाऊस सुरू असून सकाळीही मुसळधार पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा अलर्ट दिला आहे. 16 ते 21 ऑगस्ट 2025…

हंगामी पिकांसाठी 31 ऑगस्टपर्यंत पाणी अर्ज पाठविण्याचे आवाहन

जळगाव | कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे अधिपत्याखालील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसुचित नदी, नाले तसेच तापी नदी वरील मंजूर उपसा सिंचन योजना ह्यांचा पाण्याचा फायदा घेणारे तमाम…

मारहाणीत जखमी झालेल्या 21 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू; जामनेरमध्ये तणाव

जळगाव : जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील 21 वर्षे तरुणाला संशयित कारणावरून मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सायंकाळी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर मुस्लिम समाजाने पोलीस स्टेशनला घेराव घातला असून त्या ठिकाणी…

जैन इरिगेशनला ‘टाइम्स ऑफ इंडिया इकोप्रेन्योर सन्मान’

नवी दिल्ली | दिल्ली येथील इरॉस हॉटेलमध्ये टाइम्स ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या शानदार समारंभात जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेडला ‘टाइम्स ऑफ इंडिया इकोप्रेन्योर - २०२५’ पुरस्कार सन्मानाने गौरविण्यात आले. कंपनीच्या शाश्वत शेती, जैवविविधता संवर्धन,…

जळगावमध्ये खळबळ! चोरट्यांचा थेट माजी आमदारांच्या बंगल्यात डल्ला; 34 लाखांचा ऐवज चोरीस

जळगाव । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी थेट माजी आमदारांच्या घरातच डल्ला मारला आहे. माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या पारोळा तालुक्यातील राजवड गावातील बंगल्यात चोरी झाली आहे. यामध्ये चोरट्यांनी तब्बल 34 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले…

आनंदाची बातमी ! रविवारपासून पुणे–रीवा एक्सप्रेस धावणार, भुसावळरांनाही होणार फायदा

भुसावळमार्गे पुण्याला जाण्यासाठी आणखी एक ट्रेन मिळाली आहे. पुणे ते रिवा या दरम्यान एक नवीन एक्सप्रेस ट्रेन उद्या 3 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. खास बाब म्हणजे ही गाडी भुसावळमार्गे धावेल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे…